• Suchita Sawant
13 episodes
Bambini world means all about kids: study, story, parenting tips, activities and many more... You will learn with enjoyment!!!

Episodes

Bambini चांगल्या सवयी भाग १: चादरीची सवय
2021 Feb 056m 44s
चांगल्या सवयी म्हणजेच चांगले संस्कार आणि उत्तम व्यक्तिमत्व! bambini values and Bambini parenting घेऊन येत आहेत चांगल्या सवयी. तुमचे प्रश्न आम्हाला 9960891969 या क्रमांकावर पाठवा. आम्ही नक्की उत्तर देऊ.
हसत खेळत फोनिक्स शिकूया
2021 Feb 0412m 11s
Phonics बद्दल माहिती जाणून घेऊया.
Bambini phonics
2021 Feb 0320m 16s
Phonics is a most important subject in preschooling. We at bambini preschool teach phonics such that students enjoy it lot.
Bambini parenting
2021 Feb 0221m
Parenting is very important phase of our life. Let's learn parenting to become happy mom and dad!!
Bambini Stories
2021 Feb 0113m 55s
Stories always have a great impact. Bambini has brought inspiring Stories to our children and parents. Enjoy the stories and share your feedback with us on 9960891969.
Bambini values
2021 Jan 317m 48s
We at bambini world are very happy to serve our new podcast "bambini values " to our parents and kids.
चला, हसत खेळत फोनिक्स (phonics) शिकूया आणि इंग्रजी भाषेशी मैत्री करूया!
2020 Oct 259m 32s
फोनिक्स म्हणजे अक्षरांचा उच्चार, त्या अक्षरांचे वाचन त्यांची जुळवणी करून तयार झालेल्या शब्दाचे वाचन आणि शब्द जुळवून क्रमाने तयार केलेल्या त्या वाक्याचे वाचन. एकंदरीत इंग्रजी अक्षरे, शब्द आणि वाक्य त्यांच्या अर्थासहित वाचायला, लिहायला व बोलायला येणे.  नक्कीच, फोनिक्स हा इंग्रजी भाषेचा पाया आहे. फोनिक्स (sounds of speech) समजणे खूपच महत्वाचे आणि गरजेचे आहे. अन्यथा इंग्रजी वाचणे जवळ जवळ कठीणच होते. आणि त्या भाषेची भीतीही नाहक वाढली जाते. इंग्रजी वाचता, लिहिता व बोलता येण्याकरिता फोनिक्स हे खूपच महत्वाचे आहे.  आम्ही ज्या प्रकारे फोनिक्स शिकवतो त्यायोगे मुलांना अभ्यास हा अभ्यासासारखा वाटतच नाही. शिकताना त्यातला आनंद ते अगदी मनापासून घेतात, आणि हा अनुभव आम्हालाही खूप समाधान देतो. मुले अगदी समरसून शिकतात, याचे गमक म्हणजे मुलांना एखादी अवघड गोष्ट सोपी करून सांगितली व त्या विषयाची त्यांची भीती गेली की मग खुपश्या गोष्टींमधला आनंद ते घेऊ शकतात. याचा परिणाम त्यांच्या प्रगतीवर एकंदरीत त्यांच्या सर्वांगीण विकासावर होतो. कारण उच्चारणातून भाषा, भाषेतून संभाषण आणि संभाषणातून सर्वांगीण विकासाला हातभार!!!
Good habits
2020 Oct 111m 51s
Good habits can change your life. You can't change your future but can change your habits. Your good habits can surely change your future and life.
प्रार्थना हम को मन की शक्ती देना
2020 Jul 302m 21s
प्रार्थना हम को मन की शक्ती देना